Sunday, 8 May 2011

लेह - लडाख मोहिमेचे शुटींग ...

२ वर्षापूर्वी आम्ही पार पडलेल्या लेह - लडाख ह्या आनंदमय सफारीचा हा व्हिडिओ वृतांत...

ह्या संपूर्ण मोहिमेचे शुटींग आणि पुढचे एडिटिंग वगैरे वगैरे आयबीन - लोकमतने केले होते.

एकूण रेकोर्डिंग ५ भागात... 

भाग १ 

भाग २ 

भाग ३

भाग - ४

भाग  - ५

संपूर्ण लडाख मोहिमेचा वृतांत वाचण्यासाठी खालील लिंक वर जा..

लडाखचा सफरनामा...