tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post4116168276881753114..comments2023-10-22T16:18:44.150+05:30Comments on माझे भारत भ्रमण ... !: सिक्कीमचा सफरनामा - भाग ६ : उर्वरित गंगटोक... रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-32039447297778549212012-11-10T23:08:16.191+05:302012-11-10T23:08:16.191+05:30श्री.. होय ना. ते कांचनजुन्गा एकदाच दिसले आपल्याला...श्री.. होय ना. ते कांचनजुन्गा एकदाच दिसले आपल्याला पण इतके धुरकट की फोटोही नीट येईना. :(

निनाद.. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इथे येणाऱ्या पर्यट्कांत महाराष्ट राज्यातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिवाय बंगाली आहेतच.

दादा आणि स्नेहल.. तुम्ही सर्व लोक आता ठरवा आणि एक जम्बो ट्रिप करूनच या. रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-61514981689111626892012-11-09T13:47:13.366+05:302012-11-09T13:47:13.366+05:30ह्म्म्म छान दिसतेय मस्तच आहे मी पण जाणार
ह्म्म्म छान दिसतेय मस्तच आहे मी पण जाणार
Snehalhttps://www.blogger.com/profile/17180109205100334044noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-76390785156415188112012-11-09T05:15:57.372+05:302012-11-09T05:15:57.372+05:30मस्त जागा आहे, पण या भागात २५ एक वर्षापूर्वी कामान...मस्त जागा आहे, पण या भागात २५ एक वर्षापूर्वी कामानिमित्य जाणे व्हायचे. आता सगळे विसरल्यासारखे झाले आहे , अजिबात काही आठवत नाहि.Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-47190507419427079422012-11-08T22:31:58.277+05:302012-11-08T22:31:58.277+05:30फोटो मस्तच आले आहे.
ह्या भागात भारतीयांचे फारसे जा...फोटो मस्तच आले आहे.
ह्या भागात भारतीयांचे फारसे जाणे होत नाही.
पण ह्या लेखमालेच्या निमित्ताने ह्या भागाबद्दल बरीच माहिती मिळत आहे. Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-83774632093217491262012-11-08T21:06:03.420+05:302012-11-08T21:06:03.420+05:30गणेशमंदीर खासच आवडले. मूर्ती सुंदरच! वरून किती मोठ...गणेशमंदीर खासच आवडले. मूर्ती सुंदरच! वरून किती मोठा परिसर दिसतो.

रोप-वे ची राईड छोटीशीच पण मस्त होती. आणि तिथे खाल्लेले न्यूडल्सही सही होते. :) बाकी गंगटोकचे गुलाबजाम मी कधीच विसरणार नाही. :) :)

कांचनजुंगा इतका प्रयत्न करूनही ( निरनिराळ्या ठिकाणहून ) आपल्याला निटसे दिसलेच नाही... :(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com