tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post4151378405987733547..comments2023-10-22T16:18:44.150+05:30Comments on माझे भारत भ्रमण ... !: लडाखचा सफरनामा - १५००० फूटावरील पेंगॉँग-त्सो ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-43124464269143453582009-10-15T20:09:29.943+05:302009-10-15T20:09:29.943+05:30मेजर सैतानसिंह यांचा पराक्रम खरच गोठवून टाकणारा आह...मेजर सैतानसिंह यांचा पराक्रम खरच गोठवून टाकणारा आहे....118 v/s 1100!!!! Really hats off !!!!
“पेंगॉँग-त्सो” चं सौंदर्य खरंच वर्णानातीत आहे.....तो फोटो तर एकदम झक्कास घेतलाय...... खार्या पाण्याचा एवढा मोठा तलाव म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा!!!! मला तो फोटो पाहिल्यावर आपल्याला पु. ल. देशपांडे यांचा एक धडा होता “निळाई” त्यामध्ये केलेलं वर्णन आठवलं.....
अभिचे चांगलेच patience try केलेत तुम्ही सर्वांनी......एवढं सगळं coordinate करणं म्हणजे just gr8…..Simply Amihttps://www.blogger.com/profile/07040518807438569026noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-35629693292081023532009-10-07T23:27:05.330+05:302009-10-07T23:27:05.330+05:30होय रे ... खरे तरं वर्णन करायला शब्दच नाहीत माझ्या...होय रे ... खरे तरं वर्णन करायला शब्दच नाहीत माझ्याकडे... जाउन अनुभव घ्यायला हवा एकदा... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-45832003459765059962009-10-07T22:57:52.993+05:302009-10-07T22:57:52.993+05:30रोहन. . . पेंगॉँग-त्सो चे फोटो तर निव्वळ अप्रतिम आ...रोहन. . . पेंगॉँग-त्सो चे फोटो तर निव्वळ अप्रतिम आहेत. . स्पीचलेस. . फूल टू धमाल आली असेल ना???Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-8990238507590762212009-10-07T22:50:40.886+05:302009-10-07T22:50:40.886+05:30कधी जाशील रोहन दादा मला पण सांग... मी पण येइन.. त...कधी जाशील रोहन दादा मला पण सांग... मी पण येइन.. तुम्हाला चालेल तरच हां ??

बाकि वर्णन तर खुपच छान आहे.. पेंगोंग-त्सो च फोटो मी डेस्कटॉप पिक म्हणुन लावलाय...Kalyani Sakharehttps://www.blogger.com/profile/04265281203734252876noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-64459109117270707292009-10-07T21:52:00.355+05:302009-10-07T21:52:00.355+05:30मस्तच .. हे सर्व फिरायचे आहे मला आणि ते सुद्धा बाइ...मस्तच .. हे सर्व फिरायचे आहे मला आणि ते सुद्धा बाइक वर... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-24094094545346562652009-10-07T21:46:36.608+05:302009-10-07T21:46:36.608+05:30सिक्किम, भुतान, नागालॅंड , अरुणाचल झालंय माझं , मी...सिक्किम, भुतान, नागालॅंड , अरुणाचल झालंय माझं , मी जेंव्हा सर्व्हिस इंजिनिअर होतो तेंव्हा जावं लागायचं . एक वर्षं कलकत्याला होतो, तेंव्हा जायचो.Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-71324199339566764762009-10-07T14:46:08.906+05:302009-10-07T14:46:08.906+05:30पूनम ... येत्या जून-जुलैमध्ये जायचा प्लान करा... श...पूनम ... येत्या जून-जुलैमध्ये जायचा प्लान करा... शुभश्य शिघ्रम ... :D

दादा ... खरच जाउन ये एकदा तरी. मी पुन्हा जाणार आहे १-२ वर्षात. :D शिवाय माझी पुढची मोहिम सिक्किम - भुतानची चायना बॉर्डर असणार आहे ... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-8683307164331266042009-10-07T14:43:36.897+05:302009-10-07T14:43:36.897+05:30रोहन
प्रत्येक पोस्ट एक वेगळाच अनुभव देते आहे. खुपच...रोहन
प्रत्येक पोस्ट एक वेगळाच अनुभव देते आहे. खुपच सुंदर झालंय पोस्ट . इंडो चायना बॉर्डर मी भुतान मधे बघितली आहे. कलकत्त्याला पोस्टिंग असतांना मी बरेचदा भुतान -चायना बॉर्डरवर जायचो.. जुने दिवस ( २०-२२ वर्षापुर्विचे) आठवले . पण हे लडाख अजुनही राहिलंय .मनापासुन इच्छा आहे जायची.बघु या कसं जमतं ते.माझा एक मित्र आहे दिल्ली ला तो बघतो हा भाग. कधिचा म्हणतोय की एकदा जाउन ये म्हणुन तिकडे बघु या कसं जमतं ते...

whenever i am trying to post with Wordpress id, the message is not being posted. every time the error comes, hence i am posting with Blogger id.. You may like to check the issue..Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-35665050063142155572009-10-07T14:40:24.573+05:302009-10-07T14:40:24.573+05:30रोहन
प्रत्येक पोस्ट एक वेगळाच अनुभव देते आहे. खुपच...रोहन
प्रत्येक पोस्ट एक वेगळाच अनुभव देते आहे. खुपच सुंदर झालंय पोस्ट . इंडो चायना बॉर्डर मी भुतान मधे बघितली आहे. कलकत्त्याला पोस्टिंग असतांना मी बरेचदा भुतान -चायना बॉर्डरवर जायचो.. जुने दिवस ( २०-२२ वर्षापुर्विचे) आठवले . पण हे लडाख अजुनही राहिलंय .मनापासुन इच्छा आहे जायची.बघु या कसं जमतं ते.माझा एक मित्र आहे दिल्ली ला तो बघतो हा भाग. कधिचा म्हणतोय की एकदा जाउन ये म्हणुन तिकडे बघु या कसं जमतं ते...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-79781754792821581142009-10-07T14:32:07.285+05:302009-10-07T14:32:07.285+05:30faarach sahi :)
Shaitan singh yanchi goshta mi pa...faarach sahi :)
Shaitan singh yanchi goshta mi pan aikli hoti aani ajunahi te hayaat aslyasarakhach sagle vagtaat he pan aikla hota...

aani tujhe te Pangong-tse che photo baghunach, ya jagi 1 da tari jaychach asa mi tharvun takla hota :) baghu kasa jamtayPoonamhttps://www.blogger.com/profile/09920264171083140691noreply@blogger.com