tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post4414332237480529259..comments2023-10-22T16:18:44.150+05:30Comments on माझे भारत भ्रमण ... !: ट्रेक टू अरावली - 'वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-59944009001114779092011-04-28T12:15:10.759+05:302011-04-28T12:15:10.759+05:30sahiyesahiyeNishahttps://www.blogger.com/profile/01296165976223809379noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-32493520701078504182010-02-12T18:57:57.697+05:302010-02-12T18:57:57.697+05:30मांडुला जातांना ५० रुपयात घेतलेली अख्खी सिताफळाची ...मांडुला जातांना ५० रुपयात घेतलेली अख्खी सिताफळाची टोपली आठवली. मध्यप्रदेशात असतांना खुप खुप खुप सिताफळे खालेल्ली आहेतHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-52933738356753300902010-02-02T17:29:22.152+05:302010-02-02T17:29:22.152+05:30हेहेहे... गौरी ... तू चल एकदा ट्रेकला आमच्या बरोबर...हेहेहे... गौरी ... तू चल एकदा ट्रेकला आमच्या बरोबर ... नाहीतरी प्लान होतोच आहे ब्लोग्गर्स ट्रेकचा... ;)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-157621394515847342010-02-02T14:36:05.898+05:302010-02-02T14:36:05.898+05:30हेरंबशी सहमत ... मला तर वाटलं मी चुकून तुझ्या खादा...हेरंबशी सहमत ... मला तर वाटलं मी चुकून तुझ्या खादाडीच्या ब्लॉगवरच पोहोचले आहे म्हणून. बाकी टोपलीभर सिताफळं, मोसंबी, दही, ऊस वगैरे झाल्यावर जेवण ... पोटं आहेत का काय तुमची?

फोटो सहीच आलेत :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-76246565077175971702010-01-30T02:18:37.166+05:302010-01-30T02:18:37.166+05:30हेरंब... अरे खरंतरं हे लिखाण खादाडी ब्लॉगमध्येच कर...हेरंब... अरे खरंतरं हे लिखाण खादाडी ब्लॉगमध्येच करणार होतो पण म्हटले नको इकडेच लिहूया... हेहेहे...

पुढचा भाग आता पुढच्या महिन्यात.. म्हणजे सोमवारी टाकतो रे ... :D

"बाकी "माझी राजस्थानमधील खादाडी" या मुख्य शीर्षकात तू "मालघाट, वीरों का मठ, कुंभळगड़" वगैरे वगैरे छोटे छोटे विषय कव्हर केले आहेस असं वाटतंय" या तुझ्या वाक्यावर पण आपण बेहद्द खुश. ;)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-23313966270489162022010-01-30T02:08:39.728+05:302010-01-30T02:08:39.728+05:30रोहन, तीनही भागांना एकदमच प्रतिक्रिया देतो इथे. एक...रोहन, तीनही भागांना एकदमच प्रतिक्रिया देतो इथे. एकदम झक्कास आणि ओघवता झालाय लेख. पुढच्या भागांची वाट पाहतोय.
बाकी ते डोंगरांमधले नियम आम्ही कधी कधी घरी पण पाळतो विकेंडला कंटाळा आला की ;) ..
आणि "ग्रुप मधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने)" याच्यावर तर बेहद्द खुश !!

बाकी "माझी राजस्थानमधील खादाडी" या मुख्य शीर्षकात तू "मालघाट, वीरों का मठ, कुंभळगड़" वगैरे वगैरे छोटे छोटे विषय कव्हर केले आहेस असं वाटतंय :Pहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-85988855223011304512010-01-29T20:35:56.873+05:302010-01-29T20:35:56.873+05:30हेहेहे ... निषेधाचे सत्र आत्ता कुठे सुरू झाले आहे ...हेहेहे ... निषेधाचे सत्र आत्ता कुठे सुरू झाले आहे ... हेहेहे ... पुढे पुढे बघा अजून मज्जा ... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-65196623816994360882010-01-29T20:33:10.739+05:302010-01-29T20:33:10.739+05:30रोहन, सिताफळे आणि तीही इतकी... तुम्ही हादडलीत एकट्...रोहन, सिताफळे आणि तीही इतकी... तुम्ही हादडलीत एकट्याने.... जोरदार निषेध.:P फोटो फारच छान आहेत. मला ५वा व ६वा अतिशय आवडले. तुम्ही सॊलिड धमाल केलीत ते जाणवतेय. सहीच रे. येऊ दे पटापट.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com