tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post6429876626208610014..comments2023-10-22T16:18:44.150+05:30Comments on माझे भारत भ्रमण ... !: लडाखचा सफरनामा - ये दिल्ली है मेरे यार ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-24519987762152262002010-01-26T17:17:04.659+05:302010-01-26T17:17:04.659+05:30मस्तच झालाय लडाखचा सफरनामा. इतक्या अवघड वाटेवरून स...मस्तच झालाय लडाखचा सफरनामा. इतक्या अवघड वाटेवरून सगळे जण फारसं न धडपडता, बहुतेक कार्यक्रम पूर्ण करून, वेळेचं गणित बऱ्यापैकी जमवत भटकून आलात, आणि मस्त फोटो आणि इतकी माहिती शेअर केलीत ...
तू या सगळ्यात इतका गुंतलेला असूनसुद्धा तटस्थपणे काय जमलं, काय राहिलं याचाही हिशोब इथे मांडला आहेस हे भावलं.
अजून भ्रमंतीचे सफरनामे येऊ देत!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-57300929444706127212009-12-04T15:14:57.038+05:302009-12-04T15:14:57.038+05:30खरे सांगायचे तर नेमके काय वाटत होते ते मला किंवा फ...खरे सांगायचे तर नेमके काय वाटत होते ते मला किंवा फार तर अभिलाच माहिती ... असो ... उदया हा सफ़रनामा संपलेला असेल ... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-24936300157916292862009-12-04T14:44:38.787+05:302009-12-04T14:44:38.787+05:30Can’t wait…..सारांशाचा पोस्ट लवकरात लवकर येऊ दे......Can’t wait…..सारांशाचा पोस्ट लवकरात लवकर येऊ दे.......

हे सर्व वाचताना “लडाखचा सफरनामा” संपणार याची बोचणारी जाणीव होतेय.....जर वाचताना ही आमची अवस्था असेल तर तुम्हा सर्वांची ही 13-14 दिवसांची भ्रमणयात्रा संपवताना काय अवस्था झाली असेल याची पुसटशी कल्पना येतेय....खरंच आयुष्यातले काही क्षण तिथेच थांबून रहावेत असे असतात नाही का?? जगायला पुन्हा पुन्हा नवी उमेद देणारे......Simply Amihttps://www.blogger.com/profile/07040518807438569026noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-54746448931562819162009-12-04T02:47:00.687+05:302009-12-04T02:47:00.687+05:30थोड़ी रुखरुख मला सुद्धा लागली आहे पूनम. पण काळजी नक...थोड़ी रुखरुख मला सुद्धा लागली आहे पूनम. पण काळजी नको. हा सफरनामा संपला म्हणजे काय ब्लॉग संपत नाही आहे. ;) पुन्हा एकदा आपली सह्यभ्रमंती घेउन भेटुच की. त्या ब्लॉगकडे २ महीने दुर्लक्ष्य झाले आहे. :(रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6331425251015272792.post-74305070791475958912009-12-03T12:49:58.022+05:302009-12-03T12:49:58.022+05:30sahiiiiiiiii :)
pan aata rukhrukh lagun rahtie......sahiiiiiiiii :)
pan aata rukhrukh lagun rahtie... itke diwas roj post chi vaat pahayche, aata last post aani mag sampla !

neways tumcha paraticha pravasahi kahi kami dhadasi nahie... mala next trip che details de na :)Poonamhttps://www.blogger.com/profile/09920264171083140691noreply@blogger.com