Sunday, 8 May 2011

लेह - लडाख मोहिमेचे शुटींग ...

२ वर्षापूर्वी आम्ही पार पडलेल्या लेह - लडाख ह्या आनंदमय सफारीचा हा व्हिडिओ वृतांत...

ह्या संपूर्ण मोहिमेचे शुटींग आणि पुढचे एडिटिंग वगैरे वगैरे आयबीन - लोकमतने केले होते.

एकूण रेकोर्डिंग ५ भागात... 

भाग १ 

भाग २ 

भाग ३

भाग - ४

भाग  - ५

संपूर्ण लडाख मोहिमेचा वृतांत वाचण्यासाठी खालील लिंक वर जा..

लडाखचा सफरनामा...

5 comments:

 1. रोहणा,

  यार काय सांगू... तुला सेनापती म्हणतो ते उगाच नही. तु केलेली ही घौडदौड कौतुकास्पद आहे रे. मला पण जायचं आहे इथे. तूच गाईड करणार आहेस यात शंका नाही :)

  सिम्पली ब्राव्हो यार... ग्रेट आहेस तु !!!

  ReplyDelete
 2. अप्रतिम रोहणा अप्रतिम !! शब्दच नाहीत.. वेडा झालो व्हिडीओज बघून !! सलाम रे तुला !!!!!!!!!!

  ReplyDelete
 3. kolhapur la yenar asal tar blog paha
  http://kolhapurdarshan.blogspot.com

  ReplyDelete
 4. khoooooooooop bhari aahet videos :) aaj pahile mi!

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...