Thursday, 8 October 2009

लडाखचा सफरनामा - फुलांनी बहरलेले लडाख ... !

लेहमध्ये गेले ३ दिवस आम्ही ज्या गेस्ट हाउस मध्ये राहत होतो त्याचे नाव 'रेनबो' होते. इंद्रधनुश्यात जसे विविध रंग असतात ना तश्या विविध रंगांची फूले तिकडे चहुकडे पसरली होती. निळ्या, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, जांभळ्या, अबोली, लाल आणि अश्या कितीतरी रंगांची तिकडे नुसती उढळण झाली होती. गेल्या ३ दिवसात उमेशने त्यांचे बरेच फोटो घेतले होते. सकाळी फिरायला निघताना असो नाहीतर रात्री दमून परत आल्यावर सुद्धा त्यांच्याकडे पाहिले की कसे एमदम मस्त फ्रेश वाटायचे.

आजच्या ह्या पोस्टमध्ये मी काही लिहिणार नाही आहे. खाली फोटो दिले आहेत ते बघा आणि तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटतय का ते सांगा... :)



.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.
.

.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - एक निवांत दिवस ... !
.
.
.

11 comments:

  1. fulanche photos kharach refreshing aahet :)
    aani ha post innovative vatla :)

    ReplyDelete
  2. सही रे! अगदी सार्‍याच रंगांची मस्त उधळण वाटते! नऊ नंबरचा फोटो जरा जास्तच आवडला... त्यावर मधमाशी ही दिसते आहे!

    ReplyDelete
  3. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, जांभळ्या, अबोली हे फुलांचे रंग त्याच रंगाच्या फ़ॉंन्टमध्ये लिहिण्याची व्हॉट एन आयडिया सरजी!!! एकदम हटके आणि रिफ्रेशिंग पोस्ट......

    हे फोटोज् बघून “फुलले रे क्षण माझे फुलले रे...”

    ReplyDelete
  4. होय पूनम ... थोड काहीतरी हटके ... :)

    होय रे भुंग्या ... तूच आहेस तो ... हा हा.. मस्तच आला आहे तो फोटो..

    ही.. ही.. अमू.. मी विचार केला की सुट्टीवर तिकडे येण्याआधी फ्रेश होण्यासाठी अशी काहीशी हटके पोस्ट करावी नाही का ... !

    ReplyDelete
  5. एकदम रंगी बेरंगी पोस्ट!!!!! अप्रतिम फोटोग्राफी!!!!! उपमा पण सुचत नाही आहे. . .काय बोलू...१ नंबरी. . .नाद खुळा. . .नाद भरी. . .अस सार काही!!!!

    ReplyDelete
  6. अमेझिंगली १ नंबर आले आहेत फोटोज ... :D आणि हो रे खरच नाद खुळा होतोच असे फोटोबघून...

    ReplyDelete
  7. रोहन, सकाळी सकाळी एकदम फ्रेश फ्रेश वाटले. सुंदर रंग आणि फोटोग्राफीही.निसर्गाची उधळण अप्रतिम.

    ReplyDelete
  8. Feeling very fresh after watching these pictures

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...