दुसर्या दिवशी पहाटे ६ वाजताच जाग आली. खरंतरं ९ वाजता फिरायला निघायचे होते पण आसपास काही फोटो घेउया म्हणुन खोलीबाहेर पडलो. आम्ही ज्या घरात राहत होतो त्याच्या अंगणात अनेक प्रकारची फुलझाडे लावलेली होती. तिथे काही फोटो घेतले. सुर्य कधीच वर आला होता. पुन्हा एकदा त्या क्युट मग्स मधुन चहा-कॉफी झाली आणि आम्ही फिरायला बाहेर पडलो.
आज गंगटोकच्या आसपासची काही ठिकाणे बघायची होती. त्यात जोरगाँग मॉनेस्ट्री, गणेश टोक, मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट, फुलांचे प्रदर्शन, रोप-वे, नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT), बनझांकरी धबधबा आणि शक्य झाल्यास रुमटेक मॉनेस्ट्री देखील पाहायची होती. या सर्व ठिकाणांचे बरेच फोटो असल्याने ह्या एका दिवसाचेच मी २-३ भाग करणार आहे. :)
त्या दिवशी आमच्या राहत्या घराबाहेर, जोरगाँग मॉनेस्ट्री बाजुला आणि फुलांच्या प्रदर्शनात घेतलेले हे काही फोटो...

एका फांदीला ६-६ गुलाब.. :)
लिली..
हे काय आहे?
ऑर्निथोगॅलम... लोकल नाव - चेमची-रेमची
गुलाबाचा वेल. बघुनच वेडं व्ह्यायला होईल इतके गुलाब...
सिनेरिरिया..
हायड्रेंगिया...
सफेद लिली..
पॅफियोपेडिलम..
निओरोल्गिआ..
अॅलस्ट्रोमेरिया..
सिक्कीमचा सफरनामा - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...
चेमची-रेमची ! कसलं सही नाव आहे !! :) :)
ReplyDeleteकाय आणि किती पाहू आणि किती फोटो काढू असे झालेले न आपल्याला... :)
ReplyDeleteSuper....
ReplyDelete:)
ReplyDeleteTithe almost pratyek gharaat kititari fulzada hoti :) mi pan aata Terrace gardening chalu kela aahe :D
ReplyDeleteइतके फुलांचे फोटो पाहून मला क्षणभर वाटलं की हा गौरीचा ब्लॉग की काय.. :)
ReplyDelete