Friday, 11 September 2009

माझे भारत भ्रमण ... !

गेल्या ६ महिन्यात माझ्या 'माझी सह्यभ्रमंती' ह्या ब्लॉगला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. तेंव्हा विचार केला की त्या व्यतिरिक्त केलेल्या भटकंतीवर सुद्धा लिखाण करावे. ब्लॉगचे नाव काय ठेवावे ह्यात फारसा विचार न करता 'माझे भारत भ्रमण' असे नाव ठेवून लिखाण सुरू करायचे असे ठरवून टाकले.

गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये, १५ ऑगस्टचे निमित्त साधून  बाइकवरुन लडाखला जाण्याचा योग बऱ्याच वर्षांनी जूळवून आणला. तेंव्हा माझ्या ह्या नविन ब्लॉगची सुरुवात त्याच भटकंतीपासून करतो. अपेक्षा आहे की आपल्याला माझी ही भटकंती सुद्धा तितकीच आवडेल. घेउन येतोय लवकरच ... लडाखचा सफ़रनामा ... :)



.......................... रोहन ... पक्का भटक्या ... :)
.
.
.

4 comments:

  1. वाह !क्या बात है.......

    ReplyDelete
  2. अरे रोहन चांगल्या कामाला जास्त उशीर करु नकोस, आम्ही जास्ताच उत्सुक आहोत तुझ्या ह्या ब्लोग बद्दल..........

    ReplyDelete
  3. अजून १-२ दिवस ... :) चांगल्या कामाला थोडावेळ लागतोच. नाही का ... ;

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...